Back
सीबीजी (CBG) प्रकल्पासाठी खास करून निर्माण केलेल्या सप्लाय चेनने ९६ गावांमध्ये समृद्धी आणली.
May 19, 2020
पीक काढल्यानंतरचे अवशेष न जाळता कॉम्प्रेस्ड बायो गॅस उत्पादनासाठी फीडस्टॉक म्हणून बायोमासचा वापर करण्याच्या उद्दिष्टाने, २१००० एकर शेतजमीन असलेल्या ९६ गावांमध्ये ४ बायोमास बँका स्थापन करण्यात आल्या. ही एक संपूर्ण इको-सिस्टम आहे जी शेत अवशेष गोळा करणे, वाहतूक आणि साठवण यांचे व्यवस्थापन करते.
Comments