मार्केटप्लेस

बायोमास. बायोफ्यूल्स. सोप्या पद्धतीने खरेदी विक्री करा.

बायोफ्यूल सप्लाय चेनमधील औद्योगिक खरेदीदारांना स्थानिक पुरवठादार आणि शेतकऱ्यांशी जोडून स्थानिक स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर कार्य करणारा बहुउत्पादन बाजार.

बायोफ्यूलसर्कल मार्केटप्लेस एक क्लाउड-आधारित प्लॅटफॉर्म आहे जो उद्योगांना सप्लाय चेनच्या ग्रामीण भागातील हितधारकांशी जोडतो. उद्योगांना प्रमाणित स्थानिक बायोमास आणि बायोफ्यूल पुरवठादारांशी संपर्क करता येतो.,जे अन्यथा असंघटित क्षेत्र होते. परिणामी, बायोमास आणि बायोफ्यूल पुरवठादारांना लहान ते मोठ्या प्रमाणातील ग्राहकांसोबत व्यवसायाच्या संधी मिळतात. याशिवाय, बायोमास प्रक्रिया करणारे शेतकऱ्यांकडून थेट कच्चा माल खरेदी करू शकतात. नेटवर्क भागीदार सहभागी असल्यामुळे – लॉजिस्टिक्स, वेअरहाउसिंग आणि व्यापार वित्त वित्तसाहाय्य सहज एकत्र येतात. त्यामुळे डिजिटल पद्धतीने तुमच्यासाठी एक अखंड बायोफ्यूल सप्लाय चेन तयार होते. एक

या 3-पक्षीय बाजारपेठेत आपले स्वागत आहे!

तुम्ही पुरवठादार आहात की खरेदीदार?

खरेदीदार

तुमच्या जवळील अनेक पुरवठादार आणि पर्याय शोधा.

  • ग्रीन नेव्हिगेटर वापरून अधिक हरित वस्तूंचे पर्याय, नवीन पुरवठादारांबाबत माहिती मिळवा..
  • my.biofuelcircle कम्युनिटी पेजवर तुमच्या आवडत्या सप्लायर्सच्या संपर्कात रहा.
Laptop Screen

प्रमाणित पुरवठादारांच्या गटामध्ये प्रवेश मिळवा.

Laptop Screen
  • प्लॅटफॉर्मवरील शेकडो स्थानिक पुरवठादारांची पडताळणी करताना पायाभूत सुविधा, आरोग्य, सुरक्षा आणि पर्यावरणाच्या प्रमुख मापदंडांवर पूर्वतपासणी केली आहे.
  • सविस्तर तपशील देणारी सप्लायर प्रोफाइल एक्सेस करा.
  • गुणवत्तेचे प्रोफाइल पुरवठादाराच्या ऐतिहासिक गुणवत्ता नोंदी म्हणून कार्य करते.
  • व्हेरिफाइड सप्लायर बॅज ही विश्वसनीयतेची पावती आहे.

सर्वात योग्य पुरवठादार निवडण्यासाठी माहितीपूर्ण निर्णय घ्या. कोणत्याही विक्रेता मूल्यांकनाची आवश्यकता नाही.

काही क्लिकमध्ये योग्य किंमत जाणून घ्या

  • तुम्हाला मिळालेल्या ऑफरवर काउंटर ऑफर करून सर्वोत्तम किंमत मिळवू शकता.
  • दीर्घकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी स्पर्धात्मक किमतींवर लिलाव आयोजित करा.
  • बायोफ्यूलसर्कलद्वारे प्रकाशित केलेली बाजाराच्या भूतकाळातील आणि भविष्यातील किमतीच्या कलाबाबतची अभ्यासपूर्ण माहिती मिळवा.
Laptop Screen

करारापासून पुरवठ्यापर्यंत सर्व व्यवहारांची व्यवस्था करा.

Laptop Screen
  • तुमच्या ऑफर आणि व्यवहार व्यवस्थापित करा
  • तुमच्या वितरणाचे वेळापत्रक तयार करा आणि ट्रॅक करा
  • तुमच्याकडील साठ्याचे व्यवस्थित नियोजन करा
  • गुणवत्ता आणि गरजेनुसार मागणीचे नियोजन करा
  • चलन डाउनलोड करा

पुरवठादार

तुमच्या जवळील खरेदीदार शोधा

  • ग्रीन नेव्हिगेटर वापरून अधिक हरित वस्तूंचे पर्याय, नवीन ग्राहकांबाबत माहिती मिळवा.
  • my.biofuelcircle कम्युनिटी पेजवर तुमच्या पसंतीच्या खरेदीदारांशी संपर्कात रहा..
Laptop Screen

तुमचा व्यवसाय वाढवा. विश्वासार्ह खरेदीदारांशी व्यवहार करा.

Laptop Screen
  • KYC पडताळणी केलेल्या, खरेदीदारांशी व्यवहार करा
  • प्लॅटफॉर्मवरील रेटिंग यंत्रणा तुम्हाला खरेदीदाराची कामगिरी आणि त्याच्या पैसे देण्याच्या विश्वासार्हतेबद्दल प्लॅटफॉर्मवर माहिती देते.
  • सर्वाना समान संधी देणाऱ्या प्लॅटफॉर्मद्वारे – सर्व लहान ते मोठ्या आकाराच्या खरेदीदारांपर्यंत पोहोचा.
  • मध्यस्थांना दूर करा आणि खरेदी करणाऱ्या उद्योगांशी थेट व्यवहार करा.

काही क्लिकमध्ये योग्य किंमत जाणून घ्या

  • खरेदीदारांकडून प्राप्त झालेल्या बोलींवर प्रतिसाद देऊन सर्वोत्तम किंमती ठरवा.
  • दीर्घकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी स्पर्धात्मक किंमतींवर लिलाव आयोजित करा.
  • बायोफ्यूलसर्कलद्वारे प्रकाशित केलेली बाजाराच्या भूतकाळातील आणि भविष्यातील किमतीच्या कलाबाबतची अभ्यासपूर्ण माहिती वाचा.
Laptop Screen

करारापासून पुरवठ्यापर्यंत सर्व व्यवहारांची व्यवस्था करा

Laptop Screen
  • तुमच्या ऑफर्स आणि व्यवहारांच्या आधारावर तुमचे उत्पादन नियोजित करा
  • तुमच्या डिलिव्हरीची योजना आखा आणि ट्रॅक करा
  • तुमच्याकडील साठ्याचे व्यवस्थित नियोजन करा
  • चलन डाउनलोड करा
  • तुमच्या व्यवसायाच्या सर्व वित्तीय गरजांसाठी लेजर बघा

प्लॅटफॉर्म ट्रान्सपोर्ट आणि ट्रेड फायनान्स निवडा

  • वाहतूक व्यवस्थापन, डिलिव्हरी समन्वय आणि वाहतुकीच्या कागदपत्रांचे पद्धतशीर नियोजन करा.
  • प्लॅटफॉर्मवरील वित्तसाहाय्य योजनांच्या मदतीने आपल्या खेळत्या भांडवलाच्या गरजांचे सहजपणे नियोजन करा.

*प्लॅटफॉर्म ट्रान्सपोर्ट आणि ट्रेड फायनान्स ह्या स्वतंत्र शुल्क आकारल्या जाणाऱ्या सेवा आहेत

Laptop Screen

खरोखर! व्यवसाय करण्याचा एक नवीन मार्ग

laptop

कोठूनही, कधीही संपर्क करा

language

विविध पर्यायी भाषा

व्यक्तिगत ग्राहक सेवा

support

मूल्यवर्धित सेवा

Back to top To top संपर्क साधा