स्मार्ट बायर
बायोफ्यूलसर्कलची योजना
मोठ्या प्रमाणावर बायोफ्यूल खरेदी करणे किचकट आणि वेळखाऊ होऊ शकते.
तुमच्या मासिक इंधन गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खालील कार्ये पूर्ण करावी लागतील.
तुमच्या खरेदी प्रक्रियेला सुलभ करण्यासाठी तुम्हाला एका खरेदी विशेषज्ञाची आवश्यकता आहे.
तुम्हाला सर्वात महत्त्वाचे काय आहे त्यावर लक्ष केंद्रित करा, उर्वरित आमच्यावर सोडा.
Introducing SmartBuyer
Powered by BiofuelCircle
फक्त बायोफ्यूलसर्कल सोबत संपर्कात राहून हे सप्लाय पोर्टल तुम्हाला बायोफ्यूलसर्कल मार्केटप्लेसच्या सर्व फायद्यांचा लाभ देते.
पूर्व-प्रमाणित विक्रेते
मोठ्या गरजांसाठी लिलावाद्वारे सर्वोत्तम किमती
वाजवी दर
संपूर्ण नियोजनबद्ध डिलिव्हरी
हे सर्व आणि आणखी!
बायोफ्यूलसर्कलचे सप्लाय पोर्टल स्मार्ट बायर सेवा प्रदान करते, जिथे तुम्हाला बायोफ्यूल खरेदी कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यासाठी खास तुमच्यासाठी काम करणारा एक खरेदी डेस्क मिळतो.
करार करण्याची सुलभ पद्धत
- प्रति महिना आवश्यक असलेल्या बायोफ्यूलचे प्रमाण
- इच्छित गुणवत्ता तपशील
- अपेक्षित किंमत श्रेणी
तुमच्या गरजांनुसार बायोफ्यूलची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी समर्पित खरेदी डेस्क तुमच्यासोबत काम करेल. हे विक्रेत्यांचे मूल्यांकन आणि अनेक पुरवठादारांसोबत वैयक्तिकरित्या वाटाघाटी करण्याच्या त्रासातून मुक्त करेल, वेळ आणि मेहनत वाचवेल.
बाजाराच्या संपूर्ण अभ्यासाद्वारे (मार्केट इंटेलिजन्स) वाजवी किमती
बघा कसे ते:
- माहितीवर आधारित निर्णयप्रक्रिया
- पुरवठादारांशी वाटाघाटी
- पुरवठादारांशी वाटाघाटी
- स्पर्धात्मक वाजवी दर
परिपूर्ण डिजिटल अनुभव
तुम्ही तुमच्या डिलिव्हरीचे वेळापत्रक तयार करू शकता आणि डिलिव्हरीची सर्व ताजी परिस्थिती जाणून घेऊ शकता. ह्यामुळे तुमच्या वापराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बायोफ्यूलचा एकसंध आणि विश्वासार्ह पुरवठा सुनिश्चित होतो.
सप्लाय पोर्टल असे कार्य करते
तुमचे प्रस्ताव आणि डील्स बघा
तुमचे प्रस्ताव आणि डील्स बघा
बिल डाउनलोड करा
तुमच्या डिलिव्हरीचे वेळापत्रक तयार करा
डिलिव्हरीच्या स्थितीबद्दल ताजी माहिती प्राप्त करा.
सप्लाय पोर्टलवर सप्लायर शोधण्यापासून ते डिलिव्हरीपर्यंत सर्व गोष्टींचे एंड-टू-एंड व्यवस्थापन केले जाते. हे पोर्टल तुमच्या खरेदीचे सुलभ नियोजन करते, व्हेरिफाइड सप्लायरचे एक विश्वासार्ह नेटवर्क तयार करते आणि पेमेंट व बिलिंगची व्यवस्थित आखणी करते. तुम्ही तुमच्या डिलिव्हरीचे वेळापत्रक तयार करू शकता आणि डिलिव्हरीची सर्व ताजी परिस्थिती जाणून घेऊ शकता. ह्यामुळे तुमच्या वापराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बायोफ्यूलचा एकसंध आणि विश्वासार्ह पुरवठा सुनिश्चित होतो.