विक्री सेवा

बायोफ्यूलसर्कल – तुमचे विक्री चॅनल

तुमची उत्पादन क्षमता आमच्यासोबत बुक करा आणि व्यवसायाचा विस्तार करा

स्मार्ट सेलर

सादर आहे बायोफ्यूलसर्कलची योजना

बायोमास प्रक्रिया करणारे आणि प्लांटचे मालक म्हणून, व्यवसाय विकास हा व्यवसायाच्या वाढीसाठी एक महत्त्वाचा घटक आहे. औद्योगिक खरेदीदारांपर्यंत पोहोचणे आणि सातत्याने ऑर्डर मिळवणे आव्हानात्मक असते, तसेच डिलिव्हरी आणि पेमेंटसाठी पाठपुरावा करणे वेळखाऊ असते.

तुमच्या मासिक विक्री आणि पेमेंटसाठी तुम्हाला खालील कार्ये पार पाडावी लागतात:

आता, तुमचा विक्री आणि व्यवसाय विकास आमच्यावर सोडा. बायोफ्यूलसर्कल तुमचे विक्रीसाठीचे चॅनल होऊ द्या. तुमच्यासाठी महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, बाकीचे आम्हाला सांभाळू द्या.

बायोफ्यूलसर्कल सादर करीत आहे

बायोफ्यूलसर्कलची योजना

बायोफ्यूलसर्कल च्या सप्लाय पोर्टलमुळे तुम्ही बायोफ्यूलसर्कल च्या मार्केटप्लेसचे सर्व अनुभवू शकता, आणि तुम्ही एकाच घटकाशी व्यवहार करता – बायोफ्यूलसर्कल!

अनेक ग्राहक

परफॉर्मन्स रेटेड खरेदीदार

दर्जाची खातरजमा

दर्जाची खातरजमा

प्लॅटफॉर्म वाहतूक

वित्तसहाय्य

गरजेनुसार स्टॉकचे सर्वोत्तम नियोजन

वेअरहाउसिंग सेवा

सर्वोत्तम किंमतींवर विक्री करण्यासाठी लिलाव

laptop

हे सर्व आणि अधिक!

बायोफ्यूलसर्कलचे सप्लाय पोर्टल स्मार्ट सेलर सेवा प्रदान करते, जिथे तुम्हाला बायोफ्यूल विक्री कार्यक्षमतेने करण्यासाठी फक्त तुमच्यासाठी काम करणारा एक समर्पित विक्री डेस्क मिळतो.
स्मार्ट सेलर सेवा तुम्हाला बायोफ्यूलसर्कल प्लॅटफॉर्मचा वापर करून एक सुव्यवस्थित विक्री प्रक्रिया प्रदान करते. तुमच्यासाठी काम करणारी समर्पित टीम विक्रीनंतरच्या सर्व उत्पादन क्रिया सांभाळते – खरेदीदारांशी संपर्क साधून, व्यवहार करण्यापासून डिलिव्हरी आणि पेमेंटपर्यंत.

स्मार्ट सेलर सेवा तुम्हाला बायोफ्यूलसर्कल प्लॅटफॉर्मचा वापर करून एक सुव्यवस्थित विक्री प्रक्रिया प्रदान करते. तुमच्यासाठी काम करणारी समर्पित टीम विक्रीनंतरच्या सर्व उत्पादन क्रिया सांभाळते – खरेदीदारांशी संपर्क साधून, व्यवहार करण्यापासून डिलिव्हरी आणि पेमेंटपर्यंत.

स्मार्ट सेलर सेवेसह

तुम्हाला काय मिळते:

<
>
Sales Service

करार करण्याची सुलभ पद्धत

बायोमास प्रोसेसर म्हणून, तुम्ही आमच्या सप्लाय पोर्टलसोबत तीन महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी तुमच्या गरजांनुसार अटी व शर्ती घालून करार करू शकता.
  • दर महिन्याला अपेक्षित बायोमास विक्रीची मात्रा
  • तुम्ही वापरत असलेल्या गुणवत्तेचा तपशील
  • अपेक्षित किंमत श्रेणी
समर्पित विक्री डेस्क तुमच्या अपेक्षांनुसार तुमची मासिक बायोमास विक्री पूर्ण करण्यासाठी तुमच्यासोबत काम करेल. यामुळे अनेक खरेदीदारांशी स्वतंत्रपणे करार आणि वाटाघाटी करण्याच्या त्रासातून तुमची सुटका होईल, वेळ आणि श्रम वाचतील.
Sales Service

बाजाराच्या संपूर्ण अभ्यासाद्वारे (मार्केट इंटेलिजन्स) वाजवी किमती:

बाजाराच्या संपूर्ण अभ्यासाद्वारे (मार्केट इंटेलिजन्स) वाजवी किमती मार्केट इंटेलिजन्स म्हणजे बाजारातले कल, स्पर्धकांच्या योजना आणि बाजारातील सद्यस्थिती याची परिपूर्ण विशलेषण. वाजवी खर्चाचे नियोजन करण्यासाठी लागू केल्यावर, ही प्रक्रिया आर्थिक कार्यक्षमतेसाठी एक मूल्यवान साधन बनते.
  • माहितीवर आधारित निर्णयप्रक्रिया
  • पुरवठादारांशी वाटाघाटी
  • आगामी मागणीचा अंदाज
  • स्पर्धात्मक वाजवी दर
मार्केट इंटेलिजन्स व्यवसायांना बाजारातील गुंतागुंतीना यशस्वीपणे सामोरे जाण्यास सक्षम करते, माहितीपूर्ण निर्णय घेण्यास आणि बदलत्या परिस्थितीशी सतत जुळवून घेण्यास मदत करते, ज्यामुळे शेवटी टिकाऊ आर्थिक आरोग्य आणि स्पर्धात्मकतेला हातभार लागतो.
Sales Service

एंड-टू-एंड डिजिटल अनुभव:

करार करण्यापासून ते डिलिव्हरीपर्यंत, सप्लाय पोर्टलवर तुम्हाला सर्व गोष्टी सापडतील. पोर्टल तुमच्या विक्रीचे सुलभ नियोजन करते, व्हेरिफाइड ग्राहकांचे एक विश्वासार्ह नेटवर्क तयार करते आणि डिलिव्हरी व पेमेंटची व्यवस्थित आखणी करते. ही तुमच्या सेवेत असलेली बायोमास व्यवस्थापन प्रणाली आहे. तुम्ही तुमच्या डिलिव्हरीचे वेळापत्रक तयार करू शकता आणि डिलिव्हरीची सर्व ताजी परिस्थिती जाणून घेऊ शकता. ह्यामुळे तुमच्या वापराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बायोफ्यूलचा एकसंध आणि विश्वासार्ह पुरवठा सुनिश्चित होतो.
  • तुमच्या सेल्स पाइपलाइन आणि डिलिव्हरी शेड्यूल्सच्या आधारावर तुमच्या उत्पादनाची योजना करा.
  • लेजरमध्ये दिसत असलेल्या कॅशफ्लो आणि पेमेंट्सच्या आधारावर तुमच्या खेळत्या भांडवलाचे नियोजन करा.
यामुळे तुमचा व्यवसाय एंड-टू-एंड सुव्यवस्थित होतो.
Sales Service
Sales Service
Sales Service

सप्लाय पोर्टल तुमच्यासाठी
असे कार्य करते

<
>
Sales Service

आपल्या ऑफर आणि डील्स बघा

Sales Service

तुमच्या डिलिव्हरीचे वेळापत्रक तयार करा

Sales Service

तुमच्या डिलिव्हरी ट्रॅक करा

Sales Service

डिजिटल पेमेंट मिळवा

Sales Service

बिल बघा

Sales Service

बिल डाउनलोड करा

Sales Service

बिल डाउनलोड करा

Sales Service
Sales Service
Sales Service
Sales Service
Sales Service
Sales Service
Sales Service

बायोमास प्रोसेसरच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी सप्लाय पोर्टल तयार केले आहे. आम्हाला तुमच्या ऑपरेशन्समध्ये कार्यक्षमतेच्या महत्त्वाची जण आहे आणि तुम्ही उत्पादनावर लक्ष केंद्रित करत असताना तुमच्यासाठी बायोमास विक्री अखंडपणे हाताळण्यासाठी आमचे प्लॅटफॉर्म सुसज्ज आहे.

Customer Speak

हर्षद मोनपारा

सागर बायोएनर्जी
गुजरात बायोमास ब्रिकेट्स असोसिएशनचे अध्यक्ष

“माझ्या उत्पादनांचे मार्केटिंग करताना, विश्वासार्ह ग्राहक शोधून त्यांच्याशी दीर्घकालीन संबंध प्रस्थापित करता करता, प्लांट यशस्वीपणे चालवणे हे एक आव्हान आहे.

प्लॅटफॉर्मवर सामील झाल्यापासून माझ्या उत्पादनाची विक्री आणि मार्केटिंग करण्यासाठी लागणारा माझा वेळ आणि प्रयत्न बरेच कमी झाले आहेत. आमच्या ग्राहकांकडे ब्रिकेट्स आणि पेलेट्स, त्यांची गुणवत्ता आणि किमती याबद्दल सर्व माहिती आहे आणि मला ती प्रत्येक क्लायंटला देण्याची गरज नाही. मी जे उत्पादन करतो ते सहज विकू शकेन ह्याची खात्री असल्यामुळे मी फक्त माझा प्लांट चालवण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो.”

बाजाराच्या परिपूर्ण माहितीद्वारे इंधनाच्या सर्वोत्तम किमती मिळवणे

सातत्याशी वचनबद्ध असलेल्या अग्रगण्य FMCG समूहाने बायोफ्यूल पुरवठ्याची विश्वासार्हता आणि गुणवत्तेशी तडजोड न करता, बायोफ्यूलसर्कलसोबत जोडून वाफेचा  निर्मिती खर्च कमी केला.

कथा वाचा

ग्रीन फ्यूलच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सक्षम करणे

बायोफ्यूलसर्कलच्या परिपूर्ण डिजिटल माध्यमामार्फत गुजरातमधील एक वस्त्रनिर्मिती कंपनीने बायोफ्यूल्सकडे यशस्वीपणे वाटचाल केली. हे शक्य झाले बायोफ्यूलनी दिलेल्या पारदर्शक किमतींसह खात्रीपूर्वक पुरवठा आणि विश्वासार्ह गुणवत्तेमुळे.

कथा वाचा

Customer Speak

हर्षद मोनपारा

सागर बायोएनर्जी
गुजरात बायोमास ब्रिकेट्स असोसिएशनचे अध्यक्ष

“माझ्या उत्पादनांचे मार्केटिंग करताना, विश्वासार्ह ग्राहक शोधून त्यांच्याशी दीर्घकालीन संबंध प्रस्थापित करता करता, प्लांट यशस्वीपणे चालवणे हे एक आव्हान आहे.

प्लॅटफॉर्मवर सामील झाल्यापासून माझ्या उत्पादनाची विक्री आणि मार्केटिंग करण्यासाठी लागणारा माझा वेळ आणि प्रयत्न बरेच कमी झाले आहेत. आमच्या ग्राहकांकडे ब्रिकेट्स आणि पेलेट्स, त्यांची गुणवत्ता आणि किमती याबद्दल सर्व माहिती आहे आणि मला ती प्रत्येक क्लायंटला देण्याची गरज नाही. मी जे उत्पादन करतो ते सहज विकू शकेन ह्याची खात्री असल्यामुळे मी फक्त माझा प्लांट चालवण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो.”

आमच्या तज्ज्ञांशी बोला

Back to top To top संपर्क साधा