बायो-एनर्जी कंपन्या

हरित ऊर्जेसह भारताच्या भविष्याला हातभार

भारताच्या झीरो-कार्बन उद्दिष्टांमध्ये बायो-एनर्जीचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. सरकारच्या धोरणे आणि योजनांद्वारे, कॉम्प्रेस्ड बायोगॅस आणि बायोएथनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक आणि वित्तीय सवलती देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे या क्षेत्राला आवश्यक ती गती मिळाली आहे. तथापि, बायो-एनर्जी क्षेत्र अजूनही सप्लाय चेनमधील विविध अडथळ्यांना सामोरे जात आहे, आणि फीडबॅक उपलब्धता अजूनही सर्वात मोठे आव्हान आहे.

बायोफ्यूलसर्कल

प्लॅटफॉर्मचे फायदे

laptop
दीर्घकालीन आणि विश्वासार्ह पुरवठा
सर्व हंगामात अखंडित पुरवठा
स्थानिक परिवहन आणि गरजेनुसार बायोमास साठवणूक
उप-उत्पादनांच्या पुनर्विक्रीसाठी सप्लाय चेन

BiofuelCircle.

कोळशाऐवजी बायोमास ब्रिकेट्सचा वापर करता येऊ शकतो का?

आमच्या सेवा एक्सप्लोर करा आणि अखंड बायोफ्यूल्स सप्लाय चेन चा अनुभव घ्या जी विश्वासार्ह पुरवठा, आणि सातत्यपूर्ण दर्जेदार इंधनाची खात्री देऊन तुमच्या व्यवसायाच्या उद्दिष्टांना कार्यक्षमतेने पूर्ण करते.

आमच्या सर्विसेस

बायोएनर्जी कंपन्या

सप्लाय चेन सेवा

फीडस्टॉक पुरवठ्यासाठी ग्राहकांच्या गरजेनुसार बनवलेली सप्लाय चेन

अधिक माहिती मिळवा
बायोएनर्जी कंपन्या

बायोमास बँक

आम्ही तुमच्यासाठी सप्लाय नेटवर्क कसे मजबूत करू शकतो ते जाणून घ्या

अधिक माहिती मिळवा

सीबीजी (CBG) प्रकल्पासाठी खास करून निर्माण केलेल्या सप्लाय चेनने ९६ गावांमध्ये समृद्धी आणली.

पीक काढल्यानंतरचे अवशेष न जाळता कॉम्प्रेस्ड बायो गॅस उत्पादनासाठी फीडस्टॉक म्हणून बायोमासचा वापर करण्याच्या उद्दिष्टाने, २१००० एकर शेतजमीन असलेल्या ९६ गावांमध्ये ४ बायोमास बँका स्थापन करण्यात आल्या. ही एक संपूर्ण इको-सिस्टम आहे जी शेत अवशेष गोळा करणे, वाहतूक आणि साठवण यांचे व्यवस्थापन करते.

कथा वाचा

बायोफ्यूलसर्कलच का

seamless experience

अखंड डिजिटल अनुभव

customer

शेतकरी केंद्रीत दृष्टीकोन

robust

विश्वासार्ह पुरवठा साखळी

बातम्या आणि सविस्तर माहिती

आमचे नवीनतम विचार आणि इतर घडामोडी

बायोमासच्या सातत्यपूर्ण स्वीकारासाठी तळागाळापासून सहभाग महत्त्वाचा आहे

आणखी वाचा

भारताच्या बायोफ्यूल उद्योगाला चालना देणारे कार्बन क्रेडिट धोरण

आणखी वाचा

Customer Speak

आमच्या तज्ज्ञांशी बोला

Back to top To top संपर्क साधा