आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या शेतीमध्ये, दरवर्षी मूळं, पेंढे, आणि काड्या यांसारख्या शेती कचऱ्याची प्रचंड प्रमाणात निर्मिती होते. हंगामी शेतीमध्ये वेळ खूपच कमी असतो, त्यामुळे शक्य तितकी जास्त पिके घेऊन वार्षिक उत्पादन वाढवण्यासाठी, शेत त्वरित साफ करणे आवश्यक असते.
शेतकरी शेतातील कृषी अवशेषांची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला आग लावून टाकतात, ज्यामुळे वायू प्रदूषण आणि मातीची हानी होते. हवेच्या प्रदूषणाच्या चिंताजनक पातळ्यांमुळे सरकार शेतकऱ्यांना त्यांचा शेतातील कचरा जाळू नका असे प्रोत्साहित करत आहे, तर काही ठिकाणी दंडही लावत आहे.
शेतकऱ्यांना प्रश्न पडतात की:-
- शेतीतील कचरा जाळू नये तर त्याची विल्हेवाट कशी लावावी?
- थोड्याच अवधीत पुढच्या पिकाची लागवड करण्यासाठी, शेतातली कचरा गोळा करून, जमीन कशी तयार करावी?
यासाठी कोणतेही आर्थिक प्रोत्साहन मिळाले नाही.
वास्तविक, ह्या कृषी कचऱ्यापासून बायोफ्यूल तयार केले जाऊ शकते, ज्याचा वापर नंतर बॉयलर गरम करण्यासाठी आणि टर्बाईन्स चालविण्यासाठी होऊ शकतो.
या ठिकाणी शेतकरी हा बायोमास उत्पादनाच्या मुळाशी आहे आणि त्याच्या शेती कचऱ्याची विक्री करून त्याला पैसे कमवण्याची संधी आहे.
बायोफ्यूलसर्कल ऍपचे फायदे
शेतातील कचऱ्याची सुलभपणे विलेव्हाट
आपल्या शेतातील कचरा, ज्याला बायोमास असेही म्हणतात, बायोफ्यूलसर्कल ऍपवर विकून, पुढील पेरणीसाठी वेळेवर शेत साफ करता येईल.
सोपे वेळापत्रक आणि संकलन:
आपण निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार, काढणीनंतर, शेतातील कचरा गोळा करणारी थ्रेशर आणि बॅलर सारखी यंत्रे, तसेच वाहतूक सहज उपलब्ध केली जाईल.
अतिरिक्त उत्पन्न निर्माण करा:
तुम्ही विकत असलेल्या कृषी-कचऱ्याचे प्रमाण डिजिटल पद्धतीने मिळवा
नवीन उत्पन्नाच्या संधी:
तुम्ही तुमचा ट्रॅक्टर, किंवा बायोमास गोळा करण्यासाठी आणि वाहतुकीसाठी किंवा बायोमास साठवण्यासाठी जागा भाड्याने देऊ शकता उद्योजक बना: शेतकरी समूह, FPO किंवा SHGs गावपातळीवर बायोमास उपक्रम सुरू करू शकतात, स्थानिक रोजगार आणि अतिरिक्त नफा निर्माण करू शकतात.
बायोफ्युएल सर्कल
ऑनलाइन बाजार
शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यास मदत करते
प्रत्येक कापणीच्या हंगामात.
आता बायोफ्यूलसर्कलद्वारे शेतातील कचऱ्यापासून नफा कमवणेे आणखी सोपे झाले आहे.
हा QR कोड स्कॅन करा किंवा खाली दिलेल्या WhatsApp नंबरवर ‘Hi’ किंवा ‘नमस्ते’ असा संदेश पाठवा.
८९५६ ९३८ ९५१
माहितीसाठी व्हिडिओ पहा
विक्रीसाठी आपले स्वारस्य जाहीर करण्यासाठी नोंदणी करा.
कचऱ्यातून संपत्ती
बायोमास बँक कसे कार्य करते
MNRE Video
Lorem ipsum
बायोफ्यूलसर्कलच का
शेतकरी केंद्रित
पारदर्शकता
डिजिटल पेमेंट्स