बायोमास को-फायरिंग म्हणजे कोळशाच्या बॉयलरमध्ये बायोमासचा वापर करून त्याचे विजेमध्ये रूपांतर करणे. हा एक सातत्यपूर्ण, कमी खर्चिक आणि कार्यक्षम पर्याय आहे. बायोमास को-फायरिंग धोरणानुसार, थर्मल पॉवर प्लांट्समध्ये कोळशासोबत कमीत कमी 5% बायोमास मिश्रण अनिवार्य आहे. सध्या देशभरातील 39 थर्मल पॉवर प्लांट्समध्ये बायोमास को-फायरिंग चालू आहे. बायोमास को-फायरिंगची व्यवहार्यता ही स्थान, पॉवर प्लांटचा प्रकार आणि बायोमासच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. इंधन पुरवठा हा सर्वात महत्वाचा घटक आहे. पेलेट उत्पादकांपासूनचे एकूण अंतर, वाजवी वाहतूक खर्च आणि विश्वासार्ह पुरवठा हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. पेलेट्स केवळ ऊर्जा कार्यक्षम नाहीत तर आर्थिकदृष्ट्या किफायती देखील असू शकतात.
बायोफ्यूलसर्कल
प्लॅटफॉर्मचे फायदे
विविध पर्याय:
पेलेट पुरवठादारांच्या मोठ्या नेटवर्कची उपलब्धता
विश्वसनीय पुरवठा:
बायोफ्यूलसर्कल व्हेरिफाइड पुरवठादारांची मजबूत सप्लाय चेन
माहितीवर आधारित योग्य निर्णय घेण्यास मदत
बायोमास व्यापार आणि विनिमयासाठी हा कदाचित एकमेव डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, जेथे मार्केटप्लेसच्या डेटावर आधारित खरेदी करता येते.
लिलाव
बायोमास खरेदीसाठी किफायती किमती मिळवण्याची संधी उपलब्ध करून देतात.
BiofuelCircle.
बायोएनर्जी, फॉसिल फ्यूल उत्सर्जनाचा प्रभाव कमी करण्यास मदत करू शकते?
आमचे सोल्युशन्स
खालीलपैकी कुठल्या अडचणी तुम्हाला आहेत?
बायोफ्यूलची उपलब्धता
विश्वसनीयता आणि गुणवत्ता
वाजवी किमतीची हमी
व्यवहार आणि विक्रेता व्यवस्थापन
पेपरमुक्त आणि डिजिटल उपाय
आमच्या सेवांचा लाभ घेऊन आपल्या व्यव्यसायाच्या भरभराटीसाठी सातत्याने भरवशाची सप्लाय चेन आणि दर्जेदार बायोफ्यूल्सचा अनुभव मिळवा.
बायोफ्यूलसर्कलच का
अखंड डिजिटल अनुभव
ग्राहक-केंद्रित दृष्टीकोन
विश्वासार्ह सप्लाय चेन