सेवा

तुम्ही पुरवठादार किंवा खरेदीदार आहात?

शोध सेवा

हरित पर्याय शोधा

ग्रीन नेविगेटर एक्सप्लोर करा – मिळवा जास्त खरेदीदार आणि विक्रेते, जास्त वस्तूंचे पर्याय, आणि अधिक शिफारसी

 my.biofuelcircle कम्युनिटी पेजवर आपल्या पसंतीच्या खरेदीकर्त्यां आणि विक्रेत्यांसोबत जोडा.

फायदे

  • निकटतम खरेदीकर्ते आणि विक्रेते शोधा
  • अधिक वस्तूंचे आणि उपलब्धतेचे पर्याय मिळवा
  • किमतीचे अधिक पर्याय मिळवा
  • तुमच्या सोयीच्या पर्यायांची एक संरचना तयार करा.

यांच्यासाठी उपयुक्त

  • उद्योग  
  • बायोमास प्रक्रिया करणारे 
  • कच्चा बायोमास विक्रेते 

माहितीपत्रक डाउनलोड करा  माहितीपत्रक डाउनलोड करा

वॉकथ्रू मिळवा  व्हिडिओ प्ले करा

Interested?

Contact form dropdown

व्यापार सेवा

बायोमास आणि बायोफ्यूल्सची सोप्या पद्धतीने खरेदी. विक्री.

बायोमास विक्रेते आणि ग्राहक, बायोफ्यूल मार्केट प्लेसचे शुल्क भरून, प्लॅटफॉर्मवरील ट्रेड सर्व्हिसेसच्या पर्यायातून, परस्पर खरेदी विक्रीचे व्यवहार करू शकतात. ट्रेड सर्व्हिसेसच्या माध्यमातून खरेदी, विक्री, डिलिव्हरी, पेमेंट असे सर्व व्यवहार अगदी थोड्या वेळात सहजपणे पूर्ण होतात.

फायदे

  • केवळ काही क्लिकमध्ये पूर्ण ऑनलाइन खरेदी व विक्री
  • खात्रीशीर सप्लायर आणि कामगिरीनुसार मानांकित ग्राहकांच्या गटात प्रवेश मिळवा
  • Prakriti – AI टूल द्वारे आपल्या पसंतींनुसार सर्वोत्तम विक्रेते अथवा ग्राहक मिळवा
  • एका परिपूर्ण बायोमास सप्लाय चेन व्यवस्थापन प्रणालीत प्रवेश मिळवा आणि सर्व व्यवहार डिजिटली पार पाडा – करारापासून डिलिव्हरी आणि पेमेंट्सपर्यंत

ह्यांच्यासाठी उपयुक्त

  • बॉयलर्स वापरणारे प्रक्रिया उद्योग
  • बायोमास प्रोसेसर्स प्रक्रिया करणारे
  • कच्च्या बायोमासचे विक्रेते

माहितीपत्रक डाउनलोड करामाहितीपत्रक डाउनलोड करा

वॉकथ्रू मिळवा   व्हिडिओ प्ले करा

Interested?

Contact form dropdown

व्हेरिफाइड सप्लायर सेवा

तुमच्या प्रगतीचे माध्यम

व्हेरिफाइड सप्लायर बना. अधिकाधिक सौदे करा.

व्हेरिफाइड सप्लायर बना. अधिकाधिक सौदे करा.

प्रत्येक संभाव्य खरेदीदारासाठी, व्हेरिफाइड सप्लायरचा बॅज म्हणजे

–  विश्वसनीय पुरवठा, – पूर्व-मंजूर गुणवत्ता आणि – पडताळणी केलेला सप्लायर, याचा शिक्का असतो  पुरवठादार

४० पेक्षा अधिक मापदंडांमधून पार पडल्यानंतर व्हेरिफाइड सप्लायरचा बॅज दिला जातो. या विश्वसनीय वर्तुळात सामील व्हा आणि उद्योग जगतातील अग्रणी पद्धतींचा अवलंब करून अधिक खरेदीदारांना आकर्षित करा. हे तुमचा नवीन ग्राहक मिळवण्याचा खर्च वाचवेल आणि अधिक व्यवसाय आकर्षित करेल.

फायदे

  • स्वतःला सिद्ध करा: व्हेरिफाइड सप्लायरचा बॅज, विश्वासाचा शिक्का मिळवा
  • पसंतीचे सप्लायर व्हा:  तुमच्या सुविधा, प्रक्रिया आणि कार्यपद्धतींची माहिती देण्यासाठी तपशीलवार सप्लायर प्रोफाइल मिळवा
  • अधिक व्यवसाय: मोठ्या खरेदी व्यापारांमध्ये विशेष प्रवेश मिळवा
  • ट्रेड फायनान्स: स्मार्ट बायर माध्यमातून लवकर पेमेंट मिळवण्यासाठी प्रवेश. उधारीचा कालावधी कमी करा.
  • सुधारित गुणवत्ता चाचणी: डिलिव्हरीपूर्वी प्रमाणित करून घेण्यासाठी ऑन-फील्ड गुणवत्ता चाचणी किट 

ह्यांच्यासाठी उपयुक्त

  • बायोमास प्रोसेसर

माहितीपत्रक डाउनलोड करा  माहितीपत्रक डाउनलोड करा

Get a Walkthrough   Play Video

Interested?

Contact form dropdown

डिलिव्हरी सेवा

आपल्या डिलिव्हरीची निश्चिती करा.

बायोफ्यूलसर्कलचा डिलिव्हरी सेवा प्लॅटफॉर्म वाहतुकीचे योग्यप्रकारे शेड्यूलिंग, ट्रॅकिंग आणि वेळेत डिलिव्हरी याची खात्री करते. यामध्ये किमान वेळात डिलिव्हरी, आणि परत आलेल्या मालाचे वाहतूक नियोजन करून संभाव्य नुकसान टाळण्याची खात्री दिली जाते.

आमच्या विश्वासार्ह आणि किफायतशीर प्लॅटफॉर्म वाहतूक भागीदारांसह आपण आपल्या वाहतुकीच्या गरजा भागवू शकता.

फायदे

  • बायोफ्यूलसर्कल ट्रान्सपोर्ट निवडा. पूर्णपणे व्यवस्थापित डिलिव्हरी मिळवा  
  • नियोजित वेळेत डिलिव्हरी  
  • उद्योगांच्या गरजांनुसार कागदपत्रांची डिजिटल पद्धतीने हाताळणी 
  • कमीत कमी वेळात, विना अडथळा वाहतूक 

*सत्यापित पुरवठादारांसाठी केवळ Biofuelcircle डीलवर

ह्यांच्यासाठी उपयुक्त

  • बायोमास विक्रेते 
  • बायोमास प्रोसेसर्स

माहितीपत्रक डाउनलोड करा   माहितीपत्रक डाउनलोड करा 

Get a Walkthrough   Play Video

Interested?

Contact form dropdown

वेअरहाऊसिंग सेवा

विश्वासार्ह वितरण

बायोफ्यूलसर्कलच्या वेअरहाऊसिंग सेवा, मोसमी व्यत्यय आणि इंधनाच्या अडचणींवर मात करून , ते देखील पूर्व निश्चित किंमतींवर, अपेक्षित दर्जाच्या, बायोफ्यूलच्या पुरवठ्याची खात्री देतात.

हे बायोफ्यूल पुरवठादारांना त्यांच्या खरेदीदारांच्या जवळ आणते, मोसमी व्यत्ययाच्या वेळी देखील, बायोफ्यूलच्या अखंडित पुरवठ्याची खात्री करून त्यांच्यासाठी विश्वासार्ह आणि कार्यक्षम सप्लाय चेन निर्माण करते.

कच्च्या मालाची कमतरता, किमतीतील चढ-उतार, वाढीव खर्च, पावसाळ्यातील वाहतुकीच्या अडचणी, मालाचा दर्जा आणि बायोफ्यूलची वाढती मागणी ही चिंतेची कारणे आहेत.

वेअरहाऊसिंग सेवा खरेदीदार आणि विक्रेते दोघांनाही या परिस्थितीसाठी अधिक सज्ज होण्यास मदत करू शकतात.

फायदे

  • औद्योगिक क्षेत्रांच्या जवळ असणे
  • मोसमी व्यत्यय कमी करणे
  • मोसमी चढ-उताराच्या अनिश्चिततेमध्ये किंमतींची खात्री
  • त्वरित डिलिव्हरी शक्य
  • एचएसई-परिमाणांनुसार, व्यवस्थित झाकलेली आणि संरक्षित वेअरहाऊसेस वखारी
  • साहित्य स्टॅकिंग, लोडिंग आणि सुरक्षा सेवांसह विमा कवच

ह्यांच्यासाठी उपयुक्त

  • ह्यांच्यासाठी उपयुक्त
  • बायोमास प्रोसेसर्स 
  • कच्च्या बायोमासचे विक्रेते

माहितीपत्रक डाउनलोड करा  माहितीपत्रक डाउनलोड करा

Get a Walkthrough   Play Video

Interested?

Contact form dropdown

ट्रेड फायनान्स सेवा

प्लॅटफॉर्म-आधारित व्यापारांसाठी सोप्यापद्धतीने खेळते भांडवल उपलब्ध

आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी आवश्यक खेळते भांडवल प्राप्त करा.

उत्पादन ऑफर:   

उपलब्ध वित्त सुविधा, प्लॅटफॉर्मवरील पूर्वीच्या व्यवहारांच्या आधारावर पूर्व- मंजूर क्रेडिट लाईन मिळवा हे कधीही आपल्या प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या व्यवहारांच्या बिलांसाठी वापरा. २ दिवसांपेक्षा कमी कालावधीत रक्कम मिळवा.

निवडण्यासाठी पर्याय:

जलद पेमेंट, माल डिस्पॅच होण्यापूर्वी जलद पेमेंट पर्याय निवडा आणि डिलिव्हरी स्वीकृतीनंतर एका दिवसात झटपट रक्कम मिळवा.

फक्त बायोफ्यूलसर्कलवरील व्हेरिफाइड सप्लायर ‘बायोफ्यूलसर्कल’ स्मार्ट बायर व्यवहारांसाठी या वित्तपुरवठा पर्यायाचा लाभ घेऊ शकतात.

प्रमुख फायदे:

  • पुरवठ्यानंतर वेळेवर पेमेंट
  • अपेक्षेनुसार रक्कम उपलब्धता  
  • पारदर्शक आणि सोपी अर्ज प्रक्रिया
  • रकमेचे जलद आणि कार्यक्षम वितरण

ह्यांच्यासाठी उपयुक्त:

  • बायोमास विक्रेते
  • बायोमास प्रोसेसर्स

माहितीपत्रक डाउनलोड करा   माहितीपत्रक डाउनलोड करा 

Get a Walkthrough   Play Video

Interested?

Contact form dropdown

Smart Buyer, Powered by BiofuelCircle

A Single Window Solution for Biofuel Procurement

SmartBuyer, powered by BiofuelCircle, is the hassle-free way to efficiently manage your biofuel procurement process. You will deal with a single entity- BiofuelCircle! Focus on your core strategic needs while BiofuelCircle’s single-window solution ensures optimized costs, assured quality, transparent pricing, and scheduled deliveries from pre-qualified suppliers. 

Benefits:

  • Outsource your biofuel procurement from supplier discovery to delivery 
  • Establish and manage a supply trust framework
  • Shape your procurement strategy using market intelligence
  • Get assured quality and timely deliveries, hassle-free
  • Achieve cost optimizations

Ideal For

  • Process Industries using Boilers

Download the Brochure  Download Brochure

Get a Walkthrough   Play Video

Smart Seller, Powered by BiofuelCircle

Book your production capacity with us to grow multi-fold 

Smart Seller powered by BiofuelCircle is a new way to efficiently outsource your biofuel sales right from business development activities to deliveries and payments. It offers you a streamlined sales process using the BiofuelCircle platform. The dedicated team takes care of all your post-production activities right from sales – reaching out to buyers  

and deal-making, to delivery and payments.  

Benefits:

  • Assured Sales 
  • Improved Quality Testing 
  • Fully Managed Deliveries 
  • Rejections & Returns Handling
  • Assured Payments

Ideal For

  • Biomass Sellers 
  • Biomass Processors

Download the Brochure  Download Brochure

Get a Walkthrough   Play Video

Back to top To top संपर्क साधा