पॉवर प्लांट्स

बायोमास को-फायरिंगने ऊर्जा संतुलन साधणे

ग्रीनहाऊस वायूंचे उत्सर्जन कमी करणे

बायोमास को-फायरिंग म्हणजे कोळशाच्या बॉयलरमध्ये बायोमासचा वापर करून त्याचे विजेमध्ये रूपांतर करणे. हा एक सातत्यपूर्ण, कमी खर्चिक आणि कार्यक्षम पर्याय आहे. बायोमास को-फायरिंग धोरणानुसार, थर्मल पॉवर प्लांट्समध्ये कोळशासोबत कमीत कमी 5% बायोमास मिश्रण अनिवार्य आहे. सध्या देशभरातील 39 थर्मल पॉवर प्लांट्समध्ये बायोमास को-फायरिंग चालू आहे. बायोमास को-फायरिंगची व्यवहार्यता ही स्थान, पॉवर प्लांटचा प्रकार आणि बायोमासच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. इंधन पुरवठा हा सर्वात महत्वाचा घटक आहे. पेलेट उत्पादकांपासूनचे एकूण अंतर, वाजवी वाहतूक खर्च आणि विश्वासार्ह पुरवठा हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. पेलेट्स केवळ ऊर्जा कार्यक्षम नाहीत तर आर्थिकदृष्ट्या किफायती देखील असू शकतात.

बायोफ्यूलसर्कल

प्लॅटफॉर्मचे फायदे

laptop
विविध पर्याय:

पेलेट पुरवठादारांच्या मोठ्या नेटवर्कची उपलब्धता

विश्वसनीय पुरवठा:

बायोफ्यूलसर्कल व्हेरिफाइड पुरवठादारांची मजबूत सप्लाय चेन

माहितीवर आधारित योग्य निर्णय घेण्यास मदत

बायोमास व्यापार आणि विनिमयासाठी हा कदाचित एकमेव डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, जेथे मार्केटप्लेसच्या डेटावर आधारित खरेदी करता येते.

लिलाव

बायोमास खरेदीसाठी किफायती किमती मिळवण्याची संधी उपलब्ध करून देतात.

बायोएनर्जी, फॉसिल फ्यूल उत्सर्जनाचा प्रभाव कमी करण्यास मदत करू शकते?

आमचे सोल्युशन्स

खालीलपैकी कुठल्या अडचणी तुम्हाला आहेत?

filter

बायोफ्यूलची उपलब्धता

विश्वसनीयता आणि गुणवत्ता

वाजवी किमतीची हमी

व्यवहार आणि विक्रेता व्यवस्थापन

पेपरमुक्त आणि डिजिटल उपाय

आमच्या सेवांचा लाभ घेऊन आपल्या व्यव्यसायाच्या भरभराटीसाठी सातत्याने भरवशाची सप्लाय चेन आणि  दर्जेदार बायोफ्यूल्सचा अनुभव मिळवा.

आमच्या सर्विसेस

पॉवर प्लांट्स

मार्केटप्लेस

बायोफ्यूल्सच्या ऑनलाइन व्यापारामध्ये सहभागी व्हा. अधिक माहिती मिळवा

अधिक माहिती मिळवा
पॉवर प्लांट्स

स्मार्ट बायर

अधिक माहिती मिळवा

बाजाराच्या परिपूर्ण माहितीद्वारे इंधनाच्या सर्वोत्तम किमती मिळवणे

सातत्याशी वचनबद्ध असलेल्या अग्रगण्य FMCG समूहाने बायोफ्यूल पुरवठ्याची विश्वासार्हता आणि गुणवत्तेशी तडजोड न करता, बायोफ्यूलसर्कलसोबत जोडून वाफेचा  निर्मिती खर्च कमी केला.

कथा वाचा

ग्रीन फ्यूलच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सक्षम करणे

बायोफ्यूलसर्कलच्या परिपूर्ण डिजिटल माध्यमामार्फत गुजरातमधील एक वस्त्रनिर्मिती कंपनीने बायोफ्यूल्सकडे यशस्वीपणे वाटचाल केली. हे शक्य झाले बायोफ्यूलनी दिलेल्या पारदर्शक किमतींसह खात्रीपूर्वक पुरवठा आणि विश्वासार्ह गुणवत्तेमुळे.

कथा वाचा

बायोफ्यूलसर्कलच का

seamless experience

अखंड डिजिटल अनुभव

customer

ग्राहक-केंद्रित दृष्टीकोन

robust

विश्वासार्ह सप्लाय चेन

बातम्या आणि माहिती

आमचे नवीनतम विचार आणि इतर घडामोडी जाणून घ्या

भारताच्या बायोफ्यूल उद्योगाला चालना देणारे कार्बन क्रेडिट धोरण

आणखी वाचा

बायोमासच्या सातत्यपूर्ण स्वीकारासाठी तळागाळापासून सहभाग महत्त्वाचा आहे

आणखी वाचा

आमच्या ग्राहकांचे अनुभव

हार्दिक भाटिया

हार्दिक भाटिया

SCM फ्यूल व RM पर्चेस, DCM श्रीराम लि.

"आम्ही प्रथमच आमच्या कंपनीच्या गरजा पुरवायला बायोफ्यूल्स खरेदी करण्यासाठी एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरला आहे. बायोफ्यूलसर्कल प्लॅटफॉर्मचा वापर करण्याचा आमचा अनुभव खूपच चांगला आहे. येथे संपूर्ण पारदर्शकता आहे. मी याकडे दीर्घकालिन आणि सातत्यपूर्ण पर्याय म्हणून पाहतो. कागदपत्रांच्या पूर्ततेचे वेळी केलेली मदत आणि इतर सहकार्याबद्दल बायोफ्यूलसर्कलमधील संपूर्ण टीम अत्यंत प्रशंसनीय आहे."
राजेश अग्रवाल

राजेश अग्रवाल

मॅन्युफॅक्चरिंग हेड, गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड

"आम्ही गेल्या वर्षी बायोफ्यूलसर्कलसोबत जोडले गेलो. मुख्यतः आमच्या वाफेच्या निर्मितीच्या खर्चात घट करण्यासाठी. या प्लॅटफॉर्मने आम्हाला केवळ काही क्लिकमध्ये विविध प्रकारच्या बायोफ्यूल ब्रिकेट विक्रेत्यांची आणि बाजारातील विविध बायोफ्यूलनिगडित घडामोडींची माहिती मिळवून दिली. मला खात्री आहे कि काही दिवसांत हा प्लॅटफॉर्म ह्या उद्योगातील जवळपास प्रत्येकजण स्वीकारेल, कारण तो बायोफ्यूलच्या विक्रेते आणि खरेदीदार, दोघांनाही फायदेशीर आहे. "
F Back to top To top संपर्क साधा
BiofuelCircle Marathi
Privacy Overview

This website uses cookies so that we can provide you with the best user experience possible. Cookie information is stored in your browser and performs functions such as recognising you when you return to our website and helping our team to understand which sections of the website you find most interesting and useful.